मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. “आचारसंहिता लागण्यापूर्णी आरक्षण द्या. नाही तर मी कोणालाही सोडणार नाही”, असा इशारा आता मनोज जरांगे यांनी आता सरकारला दिला आहे.