आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकजण टीका करत आहेत. आमदार यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.