लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण आणि संविधान सन्मान संमेलन या कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.