कोल्हपूरमध्ये आज राहुल गांधी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. कोल्हपूर येथील कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.