पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी वाशिममध्ये बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीचे दर्शन घेतलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेसवर मविआवर टीका केली.