Public reaction on Marathi Classical Language Status मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेच्या, संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणखी काय उपाययोजना करायला हव्यात? या अभिजात दर्जाविषयी सामान्य नागरिकांचं मतं काय आहे? हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न…