आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक डायलॉग मारत विरोधकांना इशारा दिला आहे.