शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाची राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद सध्या मुंबईतील शिवाजी मंदिर सभागृहात सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ ठाकरे गटाने याआधीच फोडला आहे. त्याचाच हा भाग असल्याचं बोललं जात आहे.