जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. हरियाणामध्ये भाजपाला दणदणीत विजय मिळाला असून मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे.