प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. मुंबईत आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्य संस्कार केले जाणार आहेत.