माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा स्थापना सोहळा आज पर पडला. या सोहळ्याला संबोधित करताना संभाजीराजेंनी शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार गट आणि भाजपावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.