मुंबईतील मातोश्री निवासस्थान येथून आदित्य ठाकरे प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत. आज आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचा ‘वरळी A+’ असा कार्यअहवाल प्रसिद्ध केला. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.