पंकजा मुंडे यांनी बीडमधील भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे.या मेळाव्याला धनंजय मुंडे हे देखील हजेरी लावणार आहेत, असं म्हटलं जात आहे.