मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून मविआवर टीका केली आहे. “माझी दाढी त्यांना खुपतेय. अरे होती दाढी म्हणून तुमची उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राच्या विकासाची जोरात धावू लागली गाडी, ही दाढीची करामत आहे. म्हणून सांगतो मला हलक्यात घेऊ नका.”