मुंबईत १२ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देताना गृहमंत्र्यांवर टीका केली आहे.