राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली. मुंबईसह महाराष्ट्र या घटनेने हादरला आहे. या घटनेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या घटनेवर माझा विश्वास बसत नाहीये”, असं यावेळी अजित पवार म्हणाले.