माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आलं आहे. अभिनेता सलमान खान याला देखील लॉरेन्स बिश्नोई गॅंगची धमकी मिळाली असून त्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. असं असतानाच आता जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या मुलीने थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, पाहुयात.