राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मुंबईतील प्रमुख नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.