महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत.अशातच आता संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. “काही दिवसांतच आचारसंहिता लागेल हे लक्षात घेऊन राज्यातील सत्ताधारी पक्षांपैकी काहींनी आपापल्या उमेदवारांमध्ये काल रात्रीपर्यंत पैशांचं वाटप केले आहे.”, असं संजय राऊत म्हणाले.