सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांसाठीच्या ग्रंथालयातील न्यायदेवतेचा पुतळा बदलण्यात आला आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवण्यात आली आहे. तसेच तिच्या एका हातात तराजू तर दुसऱ्या हतात तलवारीऐवजी भारतीय संविधान दिसत आहे. न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.