महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यांनी भाष्य केलं आहे.”जागावाटपाबाबत राहुल गांधींबरोबर चर्चा करणार आहे”, असं संजय राऊत म्हणाले.