कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये आमदार बांगर हे मतदारसंघातील बाहेर जिल्ह्यात गेलेल्या कार्यकर्त्यांना परत येण्यासाठी फोन पे करा, असं म्हणत आहेत. संतोष बांगर यांच्या या विधानामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.