बुलढाण्यातील सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नुकताच अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावर डॉक्टर शिंगणे यांच्या पुतणी गायत्री शिंगणे यांनी सिंदखेडराजा मतदारसंघासाठी शरद पवारांकडे उमेदवारी मागितली आहे. काका राजेंद्र शिंगणे यांच्या पक्षप्रवेशानंतर गायत्री यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच अपक्ष लढणार असा इशाराही
त्यांनी दिला आहे.