जालना शहरात गावठी पिस्तुले मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे मागील वर्षभरापासून दिसून येत आहे. जालना येथे एका सोन्या नावाच्या तरुणाने रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास लहुजी चौकात गावठी पिस्तूलातून अचानक हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेबद्दल या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात…