मविआमधील जागावाटपाच्या मुद्द्यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. “गेल्या दीड महिन्यांपासून मविआच्या बैठका सुरु आहेत. आजच्या बैठकीत सुद्धा त्यांचा निर्णय होणार नाही.”, असं संजय शिरसाट म्हणाले.