मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत दुसरं नाव आहे ते म्हणजे अमित राज ठाकरे. अमित ठाकरे ( Amit Thackeray ) हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. माहीम या मतदारसंघातून ते नशीब आजमावत आहेत. मात्र तत्पूर्वी त्यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द जाणून घेऊ तसंच त्यांच्या पुढे काय आव्हानं असतील हेही पाहू.