पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी खासदार संजय राऊत यांना 2022 मध्ये ईडीने अटक केली होती. त्यावेळी तुरुंगात आलेल्या अनुभवांवर आधारित असणारे पुस्तक संजय राऊत लिहिताहेत. या पुस्तकाचं शीर्षक काय असणार? असा प्रश्न पत्रकार परिषदेत पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.