बारामतीमध्ये काल (22 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) सभा पार पडली. या सभेला सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. या सभेत भाषण करताना सुप्रिया सुळे यांनी धोंडे जेवणाच्या कार्यक्रमावर भाष्य केलं.