Ladki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी बातमी आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात, अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्यामुळे आता महिला आणि बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा निधी थांबवण्यात आला आहे. कदाचित आपण आतापर्यंत ही बातमी ऐकलीच असेल पण यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये वेगळा गोंधळ निर्माण झालाय, लाडकी बहीण योजना कायमची बंद झालीये अशीही चर्चा सुरु आहे. तुमचे हेच प्रश्न सोडवून घेण्यासाठी आता हा व्हिडीओ पूर्ण पाहा