महाविकास आघाडीने ८५-८५-८५ या सुत्रानुसार जागावाटप जाहीर केलं आहे. तर उर्वरित जागांबद्दल लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. जागावाटपात काँग्रेसचा वाट अधिक असेल, असं सुतोवाच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. तसंच मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.