महाविकास आघाडीमध्ये ८५ च्या फाॅर्म्युलानुसार जागावाटप झालेलं आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल (२३ ऑक्टोबर) घोषणा केली. अशातच आता उर्वरित जागांचा तिढा कधी सुटणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.