काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांना मविआच्या जागावाटपावर भाष्य केले होते. “शिवसेना ‘शतक’ ठोकणार!”, असं त्यावेळी संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.