हर्षवर्धन पाटील हे आज इंदापूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे हजर असून रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला होता.
.