Jitendra Awhad Net Worth: जितेंद्र आव्हाड यांनी २४ ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साथीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी आव्हाडांनी काल शरद पवारांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम सुद्धा घेतला. आव्हाडांनी उमेदवारी अर्जासह जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीसह गुन्हेगारी रेकॉर्ड्स बाबतचा खुलासा पाहूया.