Dr. Sujay Vikhe Patil vs Dr. Jayshree Thorat: संगमनेरमध्ये मागील काही दिवसांपासून डॉ. सुजय विखे पाटील विरुद्ध डॉ. जयश्री थोरात असा वाद पाहायला मिळत आहे. सुजय विखे पाटलांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी केलेल्या आक्षेपार्ह्य विधानानंतर जयश्री थोरात यांच्या समर्थनार्थ संगमनेर मध्ये वाद पेटला होता. दरम्यान आता रविवारी २७ ऑक्टोबरला झालेल्या एका सभेत डॉ. सुजय विखे पाटलांनी आचारसंहिता मोडून गाडून टाकेन असा इशारा दिला आहे. सुजय विखेंचा रोख कुणाकडे होता हे त्यांच्या या भाषणातून पाहा.