Jitendra Awhad Brawl With Minority Leader Yunus Shaikh: माजी मंत्री व भिवंडीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पॅम्फ्लेटवर फोटो न छापल्यामुळे नाराज झालेल्या अल्पसंख्यांक विभागाचे नेते युसुफ शेख यांनी आव्हाडांसमोर नाराजी व्यक्त केली. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली. या दोघांमध्ये भर चौकात बाचाबाची झाली असून दोघांमधील वादाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.