ही कुटुंबाची किंवा व्यक्तीची लढाई म्हणून पाहू नका ही विचारांची लढाई आहे. साडेआठ कोटी लाखांचे कर्ज झाले. महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट आहे. महायुतीच्या उमेदवारांची संपत्ती दुप्पट झाली, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांनी केलं. त्याचबरोबर अजित पवार यांचा बारामतीतून पराभव व्हावा का? पत्रकारांच्या या प्रश्नावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.