Palghar Assembly Elections: पालघर विधानसभा मतदारसंघात, २८ ऑक्टोबर पासून उमेदवारीमुळे वाद रंगला आहे. शिवसेना शिंदे पक्षाच्या श्रीनिवास गावितांना डावलून भाजपचे नेते राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली ज्यावरून एकूणच प्रकरण तापलं आहे. या दरम्यान पालघर मधील एका पाड्यातील मतदारांनी आपल्या मागण्या बोलून दाखवल्या आहेत.