सध्या हायबॉक्स गुंतवणूक घोटाळा चर्चेत आहे, कारण या घोटाळ्याप्रकरणी कॉमेडीयन भारती सिंग आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवला दिल्ली पोलिसांनी समन्स बजावले आहे. या घोटाळ्यात भारतीयांनी एकत्रितपणे १००० कोटी रुपये गमावल्याचा अंदाज आहे. काय आहे हा घोटाळा? या घोटाळ्यात भारती यांनी १००० कोटी रुपये कसे गमावले? या घोटाळ्यात प्रसिद्ध कलाकारांची नावे कशी आली? याबद्दल या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात