यंदा अजित पवार हे काटेवाडी येथे पाडवा साजरा करणार आहेत. तर शरद पवार हे गोविंद बागेत पाडवा साजरा करणार आहेत. काटेवाडी येथे पाडवा साजरा करण्यामागील कारण आता अजित पवार यांनी सांगितलं आहे.