दिवाळी पाडव्यानिमित्त आज शरद पवार हे कुटुंबासहित बारामतीतील आपल्या गोविंद बाग या निवासस्थानी आहेत. येथून ते सध्या प्रसार माध्यमांशी संवाद साधत आहेत.