शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शायना एन सी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या प्रकरणा त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत दिलगिरी व्यक्त केली आहे.