एक दिवस अजित पवार येतात आणि शरद पवारांना धक्के मारून बाहेर काढतात आणि जाता जाता घड्याळही घेऊन जातात, असं खळबळजन विधान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. मुंब्र्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ही पाटीटमारांची टोळी आहे, अशी टीकाही
आव्हाडांनी केली आहे.