मनोज जरांगेंनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. एका जातीवर जिंकता येणार नाही. मित्रपक्षांनी यादी पाठवलेली नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार नाही असं मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) जाहीर केली आहे.