शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे, असे राज ठाकरे कल्याण ग्रामीण येथे पार पडलेल्या जाहीर सभेत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.