भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सोमवारी (४ नोव्हेंबर) एक्सप्रेस अड्डा’ या इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींच्या गणेशोत्सवातील फोटोवरून झालेल्या वादावरून स्पष्ट उत्तर दिले आहे. हे सांगत असतानाच चंद्रचूड यांनी न्याय व्यवस्था व सरकारच्या अधिकारांमधील फरक सुद्धा अधोरेखित केला आहे.