Uddhav Thackeray Manifesto : राज्यात मुलींना मोफत उच्चशिक्षणाची सोय राज्य सरकारने केलेली आहे. आता त्याहीपुढे जाऊन राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण देणार असल्याचं वचन राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरेयांनी दिलं आहे. ते आज राधानगरी – भुदरगड मतदारसंघात के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ बोलत होते. याशिवाय उद्धव ठाकरेंनी दिलेल्या वचनांची माहिती या संपूर्ण भाषणात पाहा