मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत. जरांगेंनी निवडणूक लढवावी, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची होती. आता जरांगेंनी माघार घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया देणार आहे.