खासदार संजय राऊत यांनी आज (५ नोव्हेंबर) मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली आहे.त्यांनी या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी काल (४ नोव्हेंबर) जाहीर सभेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी गृहमंत्र्यांवर देखील टीका केली आहे.