कोल्हापूर येथे काल (५ नोव्हेंबर) महायुतीची सभा पार पडली. या सभेला रामदास आठवले यांनी हजेरी लावली. रामदास आठवले यांनी या सभेत केलेल्या भाषणात मविआवर टीका केली.